Local Update : नेरुळ स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर सेवा कोलमडली

नवी मुंबई : रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेलहून ठाण्याकडे येणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे.