मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल

पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.