टोकियो : नैऋत्य जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत एका रुग्णासह तिघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण बचावले…