Textiles Tex-RAMPS Scheme: कापड उद्योगात २.० परिवर्तन होणार? अत्याधुनिकीकरणासाठी गिरिराज सिंह यांच्याकडून ३०४ कोटींची योजना जाहीर

नवी दिल्ली: कापड उद्योगाला चालना देण्यासाठी व आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने टीईएक्स रॅम्पएस (Textile Focused Research, Assessment,