Tesla India: खुशखबर! अखेरीस टेस्लाचा अलभ्यलाभ ! १५ जुलैला टेस्लाचे शोरूम भारतात 'या' ठिकाणी येणार !

प्रतिनिधी: नव्या भारतातील आणखी एक पुरावा म्हणजे भारतात १५ जुलैला 'टेसला' (Tesla) आपले प्रथम शोरूम मुंबईत उघडणार आहे.