सिंधूताईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट

मुंबई : सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली