चांगल्या निकालानंतरही सुझलॉन एनर्जीचा शेअर कोसळला तरीही मोतीलाल ओसवाल, इन्व्हेसटेककडून शेअरला 'Buy Call' या किंमतीसह !

मोहित सोमण: काही तासांपूर्वी सुझलॉन एनर्जीने तिमाही निकाल (Q1FY26) जाहीर केल्यानंतर कंपनीचे शेअर ४.१०% कोसळले आहेत.