कोकणी बाणा : सतीश पाटणकर कोकणात एकेकाळी सौरपंथ प्रचलित होता व सूर्योपासना सुरू होती, हे कोकणात असणाऱ्या प्राचीन चौदा सूर्यमंदिरांवरून…