ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
May 24, 2026 01:17 PM
Suresh Mapari : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! २९ गाड्यांच्या ताफ्यासह सुरेश मापारींचा भाजपमध्ये भव्य प्रवेश
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख