शब्दांची लाडीगोडी : कविता आणि काव्यकोडी

दादा आमचा बोलताना शब्दाला जोडतो शब्द त्या जोडशब्दातून मग भेटतो नवीन शब्द बडबडणाऱ्याला म्हणतो बोलू नका