आयपीएस सुधाकर पठारे यांचे भीषण अपघातात निधन

नागरकुरलून : तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे.