पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.