'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टी लुडकला ! बँकसह मेटल शेअर्समध्ये घसरण 'या' कारणांमुळे आठवड्यातील अखेर घसरणीनेच

मोहित सोमण: आज सकाळी खालावलेले शेअर बाजार अखेरच्या सत्रात आणखी खालावला व बँक, मिड स्मॉल कॅप, मेटल, रिअल्टी या