शनिवार मार्केट आऊटलूक: या आठवड्यात लाखो कोटींचे नुकसान आगामी आठवड्यात सावधगिरीचा सल्ला!

मोहित सोमण: या आठवड्यात शेअर बाजाराचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसात ११ लाख कोटींचे गुंतवणूकदारांचे नुकसान