ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
October 16, 2025 09:42 AM
Stock Market Opening Bell: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ रिअल्टी, बँक शेअर्समध्ये तेजी
मोहित सोमण:कालच्या जबरदस्त रॅलीनंतर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात पुन्हा वाढ झाली आहे.