महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
October 14, 2024 02:36 PM
ST Ticket Hike Cancelled : एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, प्रवाशांना दिलासा
मुंबई : दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दरवर्षी एसटी महामंडळाकडून १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येते.