लगीन चिमणा-चिमणीचं!

कथा - रमेश तांबे आज जंगलात नुसती धामधूम सुरू होती. त्याला कारणही तसेच होते. आज चिमणा-चिमणीचे लग्न होते.