Soveli Dam : सरकार धरण फुटण्याचीच वाट पहातेय!

पाच वर्षांपासून पाठपूरावा करुनही होतेय दुर्लक्ष दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट,