देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
May 31, 2026 08:42 AM
South Delhi Building Collapse : दक्षिण दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली; १२ जणांची सुटका, साकेत परिसरात बचावकार्य सुरूच
नवी दिल्ली (South Delhi Building Collapse) : दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली.