अंबरनाथ-पालेगाव परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरू होणार

सोनू शिंदे उल्हासनगर : अंबरनाथ येथील पालेगाव, जुना अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल बांधण्यात आली आहेत.