सीएसएमटी येथे 'स्लीपिंग पॉड्स'ची सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येथे पॉड हॉटेल सुरू करण्यात आले आहे.