विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
June 18, 2026 08:36 AM
US - Iran Sign Peace Deal : अखेर ११० दिवसांच्या युद्धानंतर ऐतिहासिक करार! ट्रम्प-इराण शांतता करारावर स्वाक्षरी; होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार
फ्रान्स : तब्बल ११० दिवस सुरू असलेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करारावर स्वाक्षरी