Siddharameshwar Yatra : श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल!

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त (Siddharameshwar Yatra) नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते.