Indian Fisherman : श्रीलंकेच्या गोळीबारात २ भारतीय मासेमार जखमी

नवी दिल्ली : डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात २ भारतीय मासेमार गंभीर जखमी झाले आहेत.