उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील चीटफंड घोटाळ्याप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.श्रेयससोबत अन्य १४ जणांविरोधातही गुन्हा दाखल…