Nilesh Rane : आजपासून ‘गाव तिथे शिवसेना शाखा’ अभियान!

आमदार निलेश राणे यांची माहिती मालवण : शिवसेना पक्ष वाढीसाठी आता गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार