ज्ञानवापीचा वाद सर्वोच्च न्यायालयात, शिवलिंग कार्बन डेटिंगच्या अलाहाबाद न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

लखनऊ (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करावे असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला