आमदार निलेश राणे यांच्यावतीने गणेशभक्तांसाठी 'शिवसेना एक्सप्रेस' मोफत विशेष ट्रेन

गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी सातत्यपूर्ण उपक्रम : २५ ऑगस्ट रोजी दादर ते कुडाळ असा असणार प्रवास मालवण (प्रतिनिधी):