Shirdi Airport : आनंदवार्ता! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) नाईट लँडिंग (Night Landing) सुविधा सुरू