Shahnawaz Hussain

Shahnawaz Hussain: भाजप नेता शाहनवाज हुसैन यांना हार्ट अटॅक, मुंबईच्या रुग्णालयात भर्ती

मुंबई: भाजप नेते(bjp leader) आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन(shahanwaj hussain) यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल…

9 months ago