पीसीबीने बाबर आझम, रिझवान आणि शाहीनला पाकिस्तान संघातून केले बाहेर

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघातून तीन दिग्गज खेळाडूंचा एकाच वेळी काढल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.