Stock Market Update: प्री ओपन सत्रात शेअर बाजारात बाजारात वाढ मात्र सेन्सेक्स बँक १०७०.९४ अंकाने कोसळला

मोहित सोमण:प्री ओपन सत्रात शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १३५.७४ अंकाने व निफ्टी ३९.३५ अंकाने उसळला आहे.