मुंबई: मुंबईच्या वसईस्थित (vasai) किल्ल्याजवळील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी दुख:द घटना घडली. यावेळी सेल्फी (selfie) घेत असताना वडील आणि मुलगा बुडाले.…