वसंत वैभव

माेरपीस : पूजा काळे ल्या ऋतूच्या बहरापूर्वी, पानगळीला ऊत येतो. कात टाकूनी नवं रुजवाया, खुणा दावित निसर्ग जातो.

ऋतुरंग

सहा ऋतू येतात हातात हात गुंफूनी निसर्गराजा सांगतो त्यांची आगळी कहाणी ग्रीष्मात ताप उन्हाच सुना सुना