PM Narendra Modi : सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.