देशाच्या राजकारणात अगदी निवडणुकांच्या प्रचारामध्येदेखील संविधान या शब्दाचा वारंवार वापर केला जात आहे. अर्थांत संविधान शब्दाचा वापर सर्वसामान्य जनतेकडून नाही,…