Sangali Star

सांगलीच्या अवलियाची ठाण्यात विश्वविक्रमाला गवसणी!

ठाणे (प्रतिनिधी) : काही माणसं झपाटलेली असतात... जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो... विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं…

2 years ago