सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला एक वर्षाची शिक्षा

बंगळुरू : सोन्याच्या तस्करीत थेट सहभागी असल्याप्रकरणी कानडी अभिनेत्री रान्या रावला दोषी ठरवण्यात आले आहे.