संत सोयराबाई

अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला | रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया | पाहता पंढरीचा राया नाही भेदाचे ते काम |