मुंबई: आयपीएल २०२५च्या १४व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ विकेटनी हरवले. या सामन्याचा हिरो ठरला साई सुदर्शन…