March 18, 2024 07:27 AM
WPL 2024: चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पराभवानंतरही दिल्लीचा संघ बनला करोडपती
मुंबई: वुमन्स प्रीमियर लीग २०२४चा(womens premier league 2024) खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने(royal challengers bangalore) आपल्या नावे केला.