पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला रिंग रोडची जोड

पुणे (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला आता रिंग रोड जोडण्याचा निर्णय घेतला