निशिकांत दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर आशिष शेलारांचे विधानसभेत प्रत्युत्तर: "मराठी माणसाच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका!"

मुंबई: झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्र विधानसभेत उमटले.