WhatsApp New feature : व्हॉट्सॲपवरून आता थेट मोबाइल रिचार्ज; भारतात नवं फीचर लॉन्च

मुंबई : व्हॉट्सॲपने भारतातील युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि दैनंदिन वापरात मदत करणारे नवे फीचर लॉन्च केले आहे.