ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
August 29, 2025 03:37 PM
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मोठी घोषणा: भारतातील एंटरप्राईज एआय सोल्युशन्ससाठी रिलायन्स आणि मेटाची भागीदारी
लामा-आधारित एजंटिक एंटरप्राइझ एआय प्लॅटफॉर्म आणि साधने विकसित करण्यासाठी रिलायन्स आणि मेटा एक संयुक्त उपक्रम