मल्टिप्लेक्सब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 1, 2025 06:55 AM
Dharmendra : बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र रुग्णालयात दाखल; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.