Market Opening Bell: सकाळच्या सत्रात शेअर बाजारासह आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये घसरण मात्र बँक निर्देशांकात वाढ! विकली एक्सपायरीसह 'या' कारणामुळे घसरण 

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १२१.४१ व निफ्टी ५० हा २८.४०