Real Madrid vs Barcelona : एल-क्लासिकोमध्ये बार्सिलोना अजिंक्य; रिअल माद्रिदचा 2-0 ने पराभव करत 29व्यांदा जिंकले ला लिगा विजेतेपद

LaLiga : स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगाच्या विजेतेपदासाठी झालेल्या एल-क्लासिको सामन्यात एफसी बार्सिलोनाने (FC Barcelona) रिअल