महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
July 13, 2024 11:55 AM
Anandacha Shidha : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवात मिळणार 'आनंदाचा शिधा'
दीड कोटीहून अधिक कुटुंबांना होणार लाभ पुणे : राज्यातील रेशनकार्ड (Ration Card) धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.