ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
August 11, 2025 12:19 PM
पीएनबीने घेतला मोठा निर्णय कोट्यावधीचा एनपीए बँक ARC ला विकणार !
प्रतिनिधी: पीएनबी (Punjab National Bank) बँकेचा संचालक मंडळाने आपल्या निष्क्रिय एनपीए (Non Performing Assets NPA) विकण्याचा निर्णय घेतला आहे.